Type Here to Get Search Results !

देगाव येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहात आज प्रा. मनोज महाराज यादव यांची जागराची कीर्तनसेवा.


 सातारा - दिनांक-24मार्च 2026 रोजी देगाव , तर्फ सातारा येथे  चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये आज जागराची कीर्तन सेवा हरिभक्त परायण प्राध्यापक मनोज महाराज यादव यांची होणार आहे.  ते राजेंद्र ज्युनिअर कॉलेज खंडाळा येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत असुन वयाच्या दहाव्या वर्षापासून कीर्तन करतात. विज्ञानवादी कीर्तनकार म्हणून संप्रदायात त्यांची ओळख आहे. किर्तन सायंकाळी  9 ते 11 या वेळेत होणार आहे.तरी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या  कीर्तन श्रावणाचा लाभ घ्यावा असे अखंड हरिनाम सप्ताह देगाव यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments